ध्येय गाठण्यासाठी

जी माणसं ध्येयाकडे नजर
ठेवून वाटचाल करत असतात,
 ती सतत "धडपडत" असतात...

लोकांच्या दृष्टीने ती 'धड'
नसतात,
कारण ती नेहमीच 'पडत'
असतात....

पण, खरं म्हणजे ती 'पडत'
 नसतात....
तर, पडता पडता "घडत"
असतात....!
 -----------
                - स्वामी विवेकानंद

Comments

Popular posts from this blog

Ideas on How to Win Friends and Influence People

कोशिश करने वालों की- हरिवंशराय बच्चन